2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
अलिकडेच तिसरी आलिशान रिसेप्शन पार्टी अलीकडेच मुंबईत पार पडली. या पार्टीसाठी बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली, अगदी सलमान कॅटरिनापासून ते सायना नेहवालपर्यंत बॉलिवूड स्टार या पार्टीसाठी उपस्थित होते. ...
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली. ...
धम्माल नाच-गाणे, धम्माल मस्ती. होय, प्रियांका व निकच्या रिसेप्शनचे अनेक इनसाईड व्हिडिओ समोर आले आहेत. यात प्रियांका, निक, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण असे सगळे धम्माल डान्स करताना दिसत आहेत. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या सेलिब्रिटी कपलचे तिसरे रिसेप्शन काल रात्री मुंबईत पार पडले. यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबई ...
यंदाचे सर्वाधिक चर्चित सेलिब्रिटी कपल प्रियांका चोप्रा व निक जोनास यांनी गत १ व २ डिसेंबरला जोधपूरच्या उमेद भवनात लग्नगाठ बांधली. गत रात्री निकयांकाने मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये केवळ कुटुंबाचे सदस्य आणि खास पाहुण्यांना निमंत्रित ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. उद्या २० डिसेंबरला प्रियांका व निकचे मुंबईत ग्रण्ड रिसेप्शन होणार आहे. ...