2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
प्रियंका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाला दोन महिने झालेत. पण अद्यापही दोघांचे व्हॅकेशन आणि हनीमून संपलेले नाही. तूर्तास प्रियंका व निकचे ताजे फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत. ...
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा अलीकडे अमेरिकेचा लोकप्रीय टॉक शो ‘द एलन डिजेनेरस’मध्ये दिसली. प्रियंकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’ लवकरच प्रदर्शित होतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने या शोमध्ये हजेरी लावली. सोबतचं आपल्या आगामी प्रो ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास गतवर्षी १ व २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हे लग्न गतवर्षीच्या चर्चित लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर प्रियांका व निकने तीन ग्रॅण्ड रिसेप्शन दिलीत. आता प्रियांकाच्या सासू सासऱ्यांनी सूनेसाठी खास वेलकम पार्टी ठेवली. ...
प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविल्यामुळे भाजपा व मित्रपक्ष आणि विरोधातील सपा-बसपा आघाडी यांना लोकसभा निवडणुकांत आपल्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागतील असे राजकीय निरीक्षकांना वाटते. ...
शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला 'झिरो' सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला. या अपयशातून बाहेर पडण्यासाठी शाहरुखने आपल्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ...