2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
जम्मू -काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ३९ जवान शहीद झाले. या हल्ल्याने देशाला हादरवून सोडले आहे. हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. देशातही संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट 'इज नॉट इट रोमांटिक' १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियंका योगा प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...
होय,वाढत्या लोकप्रियतेने आपल्या या देसी गर्ल मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. ...