2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाई कारवाईनंतर हवाई दलाचे कौतुक करणारी प्रियंका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. ...
यंदाचा ऑस्कर सोहळा अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरला. सोहळ्यातील विजेत्यांसोबतच रेड कार्पेटवरील हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. पण लॉस एजिलोसमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक चर्चांमध्ये चर्चा रंगली होती ती म्हणजे बॉलिवडूची देसी गर्ल प् ...
सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये प्रियंका झळकणार होती. पण ऐनवेळी प्रियंकाने या चित्रपटातून अंग काढून घेतले आणि तिच्या जागी कॅटरिना कैफला घ्यावे लागले. प्रियंकाच्या या वागण्यामुळे भाईजान प्रचंड संतापला होता. ...
कॉफी विथ करण ६ या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये आजवर अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर येणार असून या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहर सोबत ते खूप साऱ्या गप्पा मारणार आह ...
अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'मुळे चर्चेत आहे. प्रियंकासोबत या सिनेमात फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मंगळसुत्र घालण्याची प्रथा वर्षानुवर्षापासून चालत आलीये. लग्नानंतर मंगळसुत्राचे विशेष महत्त्व सांगितले जाते. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर स्टाईलिश पद्धतीने मंगळसुत्र घालतात. त्यामुळे ‘देसी गर्ल’ विदेशात राहूनही मंगळस ...