2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने सन २०१२ मध्ये आपल्या सिंगींग करिअरची सुरुवात केली. आता परिणीती चोप्रा ही सुद्धा प्रियंकाच्या पावलांवर पाऊल टाकत स्वत:चा ‘सिंगल म्युझिक व्हिडीओ’ लॉन्च करणार आहे. ...
प्रियंका चोप्राने पती निक जोनासचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रियंकाचा अमेरिकन हबी चक्क गोविंदाच्या ‘मेरी पँट भी सेक्सी’ गाण्यावर यात थिरकताना दिसतोय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...
मार्वेल फिल्म ‘अॅव्हेंजर्स - एंडगेम’ या बहुप्रतिक्षीत सुपरहिरो चित्रपटाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली असताना, सुपरहिरो फिल्म्सच्या चाहत्यांसाठी एक फक्कड खबर आहे. होय, सगळे काही जमून आलेच तर मार्वेलच्या पुढच्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्र ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवरा निक जोनासपासून विभक्त होणार आहे, असे वृत्त एका मासिकात प्रसिद्ध झाले. ...