2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
दोन अभिनेत्रींमधले वाद बॉलिवूडला काही नवीन नाहीत. अनेक अभिनेत्रींमध्ये आतल्याआत कोल्ड वॉर सुरु असतात. करीना कपूर आणि प्रियांका चोप्राबद्दल. 2004 मध्ये दोघींनी ऐतराजमध्ये एकत्र काम केले होते. ...
सध्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ओमानमध्ये हनीमूनला गेले आहेत. हनीमूनवरुन परतल्यानंतर प्रियांका मुंबईत रिसेप्शन देणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास लग्नानंतर त्यांच्या हमीमूनसाठी रवाना झाले आहेत. प्रियांका चोप्राच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ते हनीमूनला गेल्याचे कळाले. ...
जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रॉयल वेडिंग केली आहे. यानंतर निक आणि प्रियांकाने दिल्ली ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील दिली आहे. लवकरच ती बी-टाऊनमधील कलाकारांसाठी देखील रिसेप्शन ठेवणार आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास 2 डिसेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर प्रियांकाने दिल्लीत पहिली रिसेप्शन पार्टी दिली. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. ...