2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. Read More
यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. ...
लग्नानंतर प्रियंका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूड आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे. ...
मागील काही वर्षांपासून फॅशन वर्ल्डमध्ये एक नवीन ट्रेन्ड पहायला मिळत आहे. जो हळूहळू सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनत आहे. खासकरून त्या तरूणींमध्ये ज्या लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ...
महिला प्रधान या प्रत्येक चित्रपटाची कथा एकमेकांपेक्षा जेवढी वेगळी आहे तेवढाच प्रभावशाली चित्रपटाचा संदेश आहे, जो समाज आणि लोकांना सरळ जोडतो. आगामी काळातही प्रेक्षकांना अशाच वेगवेगळ्या आशयावर महिला प्रधान चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. ...
ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या चित्रपटांमुळे नाही तर जोनास ब्रदर्सच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, अलीकडे मिसेस जोनास अर्थात प्रियंका चोप्राने हॉलिवूड म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू केलाय. ...