लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
बॉलिवूडमधील धक्कदायक राजकारण उघड केल्यानंतर प्रियंका चोप्राने केला कास्टिंगबाबत खुलासा, म्हणाली- जेव्हा मी.... - Marathi News | Priyanka chopra said about casting in bollywood that it should be on the basis of merit amid citadel promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील धक्कदायक राजकारण उघड केल्यानंतर प्रियंका चोप्राने केला कास्टिंगबाबत खुलासा, म्हणाली- जेव्हा मी....

प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये असलेल्या राजकारणाबाबत धक्कादायक खुलासे करत खळबळ माजवली होती. ...

Priyanka Chopra : "आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून..." असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली - Marathi News | priyanka chopra says some men felt insecure while watching her success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''आयुष्यातील काही पुरुष माझं यश बघून...'' असमानतेवर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अनेक विधानांनी चर्चेत असते ...

प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, "मी मान्य करते..." - Marathi News | priyanka chopra house IT raid shahid kapoor opened door actress revealed truth behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाच्या घरी छापेमारी अन् शाहीदने उघडला दरवाजा? अभिनेत्री म्हणाली, "मी मान्य करते..."

शाहीद कपूर टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत होता आणि त्याने दरवाजा उघडला ...

Karan Johar: सततच्या ट्रोलिंगवर करण जोहरचं प्रत्युत्तर, म्हणाला, 'लगा लो इल्जाम हम...' - Marathi News | Karan Johar post on allegations regarding he destroyed anushka sharma and priyanka chopra career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सततच्या ट्रोलिंगवर करण जोहरचं प्रत्युत्तर, म्हणाला, 'लगा लो इल्जाम हम...'

सततच्या टीकेला कंटाळून करण जोहरने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर केली आहे. ...

चिमुकल्या मालतीसोबत प्रियंका चोप्राने घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन, फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka chopra reaches siddhivinayak temple gets daughter malti worshiped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिमुकल्या मालतीसोबत प्रियंका चोप्राने घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन, फोटो व्हायरल

प्रियंका चोप्राचे सिद्धिविनायक मंदिरात पूजा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

प्रियंका चोप्राच्या हाती लागला हॉलिवूडचा आणखी एक मोठा प्रोजेक्ट, जॉन सीनासोबत शेअर करणार स्क्रिन - Marathi News | Citadel fame priyanka chopra announce her new film with john cena titled heads of stone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या हाती लागला हॉलिवूडचा आणखी एक मोठा प्रोजेक्ट, जॉन सीनासोबत शेअर करणार स्क्रिन

पीसीच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

Priyanka Chopraनंतर तिच्या आईचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'तिने ते सगळं...' - Marathi News | Priyanka Chopra after her mother's shocking revelation about Bollywood, said - 'She did it all...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopraनंतर तिच्या आईचा बॉलिवूडबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'तिने ते सगळं...'

Priyanka Chopra And Madhu Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आता अभिनेत्रीच्या समर्थनार्थ समोर आली आहे. मधु चोप्राने प्रियांकाने बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले आहे. यासोबतच त्यांनी इंडस्ट्रीबाबत अनेक खुलासे केले आहेत. ...

आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल - Marathi News | Priyanka chopra baby malti enjoys with nani madhu at mumbai house looks cute in printed frock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई प्रमोशनमध्ये बिझी असताना, आजीसोबत दिसले मालतीचे छान बॉन्डिंग,आजी-नातीचा क्युट फोटो व्हायरल

लेकीच्या जन्मानंतर प्रियांका पहिल्यांदाच तिला भारतात घेऊन आली आहे. चिमुकल्या मालती मेरीची झलक पाहून चाहते खूश झालेत. ...