लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची बहुचर्चित वेबसीरिज 'सिटाडेल २' येणार लवकरच! - Marathi News | Global star Priyanka Chopra's popular web series 'Citadel 2' is coming soon! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची बहुचर्चित वेबसीरिज 'सिटाडेल २' येणार लवकरच!

Priyanka Chopra : पहिल्या सीझनचा शेवटचा एपिसोड आज रिलीज होत असताना, प्रियांकाने अधिकृतरीत्या सिटाडेलचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार असल्याचे सांगितले. ...

चेहऱ्यावर जखमा आणि रक्ताचे निशाण, प्रियंका चोप्राची अवस्था पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Fans were shocked to see Priyanka Chopra's condition with bruises and traces of blood on her face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चेहऱ्यावर जखमा आणि रक्ताचे निशाण, प्रियंका चोप्राची अवस्था पाहून चाहते झाले हैराण

ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या ‘सिटाडेल’ (Citadel) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ...

"सतत ती मला..."; प्रियांका चोप्रासोबत झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने अखेर सांगितल कारण, म्हणाला… - Marathi News | Actor harman baweja reveal the reason of breakup with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सतत ती मला..."; प्रियांका चोप्रासोबत झालेल्या ब्रेकअप मागील हरमन बावेजाने अखेर सांगितल कारण, म्हणाला…

हरमन आणि प्रियंका 'लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवर एकमेकांच्या प्रेमातही पडले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. ...

कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश - Marathi News | Whose strike rate is heavy Response to 'Bharat Jodo' Yatra Decisive; Modi's campaign succeeded in 17 constituencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाचा स्ट्राइक रेट भारी? ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला प्रतिसाद निर्णायक; १७ मतदारसंघांतच माेदींच्या प्रचाराला यश

६६ टक्के स्ट्राइक रेट असलेल्या राहुल गांधींच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्राइक रेट ४० टक्केच ठरला. ...

Parineeti-Raghav: बहिणी परिणीतीच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला पोहोचली प्रियंका चोप्रा, एअरपोर्टवर दिसली कॅज्युअल लूकमध्ये - Marathi News | Priyanka chopra arrived delhi without malti marie for sister parineeti chopra and raghav chadha engagement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Parineeti-Raghav: बहिणी परिणीतीच्या साखरपुड्यासाठी दिल्लीला पोहोचली प्रियंका चोप्रा, एअरपोर्टवर दिसली कॅज्युअल लूकमध्ये

बहीण परिणीती चोप्राच्या एंगेजमेंटसाठी प्रियंका चोप्रा लंडनहून आली आहे. ...

Priyanka Chopra: लेक मालतीसाठी देशही सोडू शकते प्रियंका चोप्रा, देसीगर्लने केला हैराण करणार खुलासा - Marathi News | Priyanka chopra reveals that she give up her career and move country for daughter merry chopra jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra: लेक मालतीसाठी देशही सोडू शकते प्रियंका चोप्रा, देसीगर्लने केला हैराण करणार खुलासा

प्रियंका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करते आहे. ...

लग्नाआधीच्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा, वाईट झाले होते ब्रेकअप्स - Marathi News | Priyanka Chopra revelations about her personal life says I became doormat in relationships before Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच प्रियांका चोप्राचा मोठा खुलासा, वाईट झाले होते ब्रेकअप्स

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा नुकतीच ‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या रिलेशनशिपबाबत मोकळेपणाने संवाद साधला. तिला यावेळी विचारण्यात आलं की, तिने रोमॅंटिक पार्टनर निवडण्यासाठी कोणता पॅटर्न फॉलो केला होता? ...

रेड कार्पेटवर पडली प्रियंका चोप्रा मग जे झालं ते... अभिनेत्री म्हणाली, 'सगळ्यांनी आपलं कॅमेरे..' - Marathi News | Priyanka chopra reveals when she fall down on love again premiere the paparazzi put their cameras down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेड कार्पेटवर पडली प्रियंका चोप्रा मग जे झालं ते... अभिनेत्री म्हणाली, 'सगळ्यांनी आपलं कॅमेरे..'

यावर भाष्य करतामा प्रियंका म्हणाली मी माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये कधी असं पाहिलं नाही. ...