लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा, मराठी बातम्या

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज - Marathi News | paani marathi movie trailer produced by priyanka chopra starring adinath kothare subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित प्रियंका चोप्रा निर्मित पाणी सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय (paani, adinath kothare) ...

प्रियंका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, निक जोनासचा नाही तर मग तो चेहरा कुणाचा? - Marathi News | Priyanka Chopra has got a special tattoo daughter Malti Marie on her hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राने हातावर काढला आहे खास टॅटू, निक जोनासचा नाही तर मग तो चेहरा कुणाचा?

सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. ...

"ती माझ्या खूप जवळ आहे", जेव्हा प्रियंका चोप्रासोबत नाव जोडल्यामुळे शाहरूख खानने मागितली माफी - Marathi News | 'She is very close to me', Shah Rukh Khan apologizes for linking name with Priyanka Chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती माझ्या खूप जवळ आहे", जेव्हा प्रियंका चोप्रासोबत नाव जोडल्यामुळे शाहरूख खानने मागितली माफी

Shah Rukh Khan And Priyanka Chopra : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांनी 'डॉन' चित्रपटात एकत्र काम केले होते आणि यादरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आल्याचे सांगितले जाते. यानंतर त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. ...

प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांच्यात भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | Actress Parineeti Chopra's absence from cousin Priyanka Chopra's Brother's Engagement Fans Gossip About Is Fight Between Sisters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा यांच्यात भांडण? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

प्रियंका चोप्रा आणि परिणिती चोप्रा या बी-टाऊनमधल्या बहिणी नेहमीच चर्चेत असतात. ...

प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीची इन्स्टाग्रामवर Entry, आतापर्यंत शेअर केल्यात 19 पोस्ट - Marathi News | Priyanka Chopra and Nick Jonas' daughter Malti Marie Chopra Jonas on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची लाडकी लेक मालतीची इन्स्टाग्रामवर Entry, आतापर्यंत शेअर केल्यात 19 पोस्ट

सध्या प्रियंका बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवतेय. जगभरात तिचा मोठा चाहता वर्गही आहे. प्रियंकाची लेक मालतीचीही चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. ...

भावाच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्राने घातला 'मरोडी' वर्कचा सुंदर कुर्ता! तिच्या ड्रेसची किंमत होती.... - Marathi News | elegant orange kurta set of actress priyanka chopra is the best example of marodi work, Guess how much it costs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भावाच्या साखरपुड्यात प्रियांका चोप्राने घातला 'मरोडी' वर्कचा सुंदर कुर्ता! तिच्या ड्रेसची किंमत होती....

Priyanka Chopra's Stunning Look In Orange Kurta Set: देसी गर्ल प्रियंका चोप्राचे केशरी रंगाच्या कुर्ता पायजमामधले सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बघा तिच्या त्या ड्रेसची काय खासियत आहे... ...

प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra Brother Siddharth Chopra And sister in law Neelam Upadhyaya Touch Her Feet Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल

प्रियंकाच्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे! - Marathi News | Shraddha Kapoor overtakes PM Modi and s Priyanka Chopra become most followed second Indian on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!

आता श्रद्धाने आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रला मागे टाकलं आहे. ...