लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
'Aani Kay Hava Season 3' यायच्या आधी... | उमेश आणि प्रिया रमले पहिल्या दोन सिझनच्या आठवणींमध्ये - Marathi News | Before 'Aani Kay Hava Season 3' came ... | Umesh and Priya Ramle in the memories of the first two seasons | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :'Aani Kay Hava Season 3' यायच्या आधी... | उमेश आणि प्रिया रमले पहिल्या दोन सिझनच्या आठवणींमध्ये

...

बचपन का प्यार...! ट्रेंडिंग गाण्यावर उमेश कामत व प्रिया बापटची धम्माल मस्ती - Marathi News | umesh kamat priya bapat video on bachpan ka pyaar viral song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बचपन का प्यार...! ट्रेंडिंग गाण्यावर उमेश कामत व प्रिया बापटची धम्माल मस्ती

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता या जोडप्यानं एक धम्माल व्हिडीओ शेअर केला आहे ...

'..आता मला काहीही फरक पडत नाही', 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील बोल्ड सीनमुळे प्रिया बापट झाली होती ट्रोल - Marathi News | Priya Bapat was trolled due to the bold scene in 'City of Dreams' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'..आता मला काहीही फरक पडत नाही', 'सिटी ऑफ ड्रिम्स'मधील बोल्ड सीनमुळे प्रिया बापट झाली होती ट्रोल

अभिनेत्री प्रिया बापट हिची वेबसीरिज 'सिटी ऑफ ड्रिम्स'चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेबसीरिजमध्ये तिने पूर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. ...

"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट - Marathi News | It was more fun to play the role of Purnima in 'City of Dreams 2' - Priya Bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिटी ऑफ ड्रिम्स २'मध्ये पूर्णिमाची भूमिका साकारायला जास्त मजा आली'- प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स २' वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ...

प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचे प्रतिबिंब ऑनस्क्रिनही पाहायला मिळणार, जाणून घ्या कधी आणि कसे - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat's offscreen chemistry Now On Screen, find out when and how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचे प्रतिबिंब ऑनस्क्रिनही पाहायला मिळणार, जाणून घ्या कधी आणि कसे

जुई आणि साकेतचे पाच वर्षांचे नाते अधिकच बहरलेले दिसेल. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेतच्या व्यक्तिरेखेसाठी प्रिया आणि उमेशची जोडी परफेक्ट आहे. ...

पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat reprise their roles as Jui and Saket are back with Aani Kay Hava 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा 'आणि काय हवं' म्हणत प्रिया बापट आणि उमेश कामत जुई आणि साकेतच्या रूपात भेटीला

ऑफस्क्रीन जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेत लवकरच आपल्या भेटीला येणार आहेत. ...

'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष - Marathi News | 'You killed me' Siddharth Chandekar's Reply on Priya Bapat's Commetn in the discussion Now, caught the attention of the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तूच मारलं मला' सिद्धार्थ चांदेकरने प्रिया बापटच्या फोटोवर केलेली कमेंट चर्चेत,चाहत्यांचेही वेधले लक्ष

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन 13 मे 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.याच वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसतील आणि त्यांच्यात मोठा लढा दाखवला जाणार आहे. ...

अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध - Marathi News | Did you see actress Priya Bapat's sister? She also has a connection with Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रिया बापटच्या बहिणीला पाहिलंत का?, तिचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

फार कमी लोकांना प्रिया बापटच्या बहिणीबद्दल माहित आहे. ...