लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | Marathi actress Priya Bapat share her stunning photo's on social media goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

प्रियाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. ...

प्रिया बापटने कॉपी केली का रिंकूची स्टाईल? इंटरनेटवर फोटो होतायत व्हायरल - Marathi News | priya bapat copies rinku rajguru's style and dress photos got viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने कॉपी केली का रिंकूची स्टाईल? इंटरनेटवर फोटो होतायत व्हायरल

प्रिया बापट आणि रिंकू राजगुरु मराठीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री. या दोन्ही अभिनेत्रींच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होते. प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या आधी त्याच गेटअपमध्ये तिने गुढीपाडव्याच्या स्टाईल स्टेटमेंटचा व्हिडिओही ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री - Marathi News | These are the most attractive actresses in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेइंडस्ट्रीतील या आहेत मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजानी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. ...

पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Priya Bapat and umesh kamat spending good time in hampi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती उमेश कामत सोबत प्रिया बापट करतेय व्हॅकेश एन्जॉय, फोटो शेअर करत म्हणाली...

विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सध्या प्रिया बापट पती उमेश कामतसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. ...

कूल की हॉट?, प्रिया बापटने बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना विचारली प्रतिक्रिया - Marathi News | Cool or hot ?, Priya Bapat shared bold photos and asked fans for feedback | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कूल की हॉट?, प्रिया बापटने बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना विचारली प्रतिक्रिया

Priya Bapat : प्रिया बापटच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान ...

निळ्या रंगाच्या साडीत प्रियाने लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल घायाळ - Marathi News | marathi actress priya bapat share her beautiful and bold photos in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निळ्या रंगाच्या साडीत प्रियाने लावला बोल्डनेसचा तडका; फोटो पाहून व्हाल घायाळ

Priya bapat: प्रिया सोशल मीडियावर सक्रीय असून अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...

Zee Maha Gaurav Puraskar 2022 : झी महागौरव 2022 पुरस्कार सोहळ्याला सौंदर्याचा साज, 'रेड कार्पेट'वर अवतरल्या अप्सरा - Marathi News | Zee Maha Gaurav Puraskar 2022: on red carpet marathi actess and actor appeared | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Zee Maha Gaurav Puraskar 2022 : झी महागौरव 2022 पुरस्कार सोहळ्याला सौंदर्याचा साज, 'रेड कार्पेट'वर अवतरल्या अप्सरा

अखेर उमेश कामत सोबतच्या सुखी संसारचं सीक्रेट प्रिया बापटने केलं उघड, चाहते म्हणाले- बेस्ट जोडी - Marathi News | Priya Bapat reveals secret of her and Umesh Kamat's happy life, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर उमेश कामत सोबतच्या सुखी संसारचं सीक्रेट प्रिया बापटने केलं उघड, चाहते म्हणाले- बेस्ट जोडी

मराठी चित्रपटसृष्टीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...