लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने हात जोडून मागितली माफी, म्हणाले- दुर्दैवानं.. - Marathi News | Actress priya bapat umesh kamat had to apologize to everyone for this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने हात जोडून मागितली माफी, म्हणाले- दुर्दैवानं..

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल उमेश आणि प्रिया बापटचा सोशल मीडियावर व्हायरल होतेय यात ते सगळ्यांची माफी मागतायेत. ...

व्हॅकेशन मूड ऑन ! कामातून ब्रेक घेत पती उमेश कामतसोबत प्रिया बापट करतेय काश्मीरमध्ये एन्जॉय - Marathi News | Actress Priya Bapat enjoying vacation in kashmir with Umesh Kamat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हॅकेशन मूड ऑन ! कामातून ब्रेक घेत पती उमेश कामतसोबत प्रिया बापट करतेय काश्मीरमध्ये एन्जॉय

मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी लोकप्रिय कपलपैकी एक आहे.कामातून ब्रेक घेत सध्या दोघे व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. ...

'मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर...', काश्मीरमध्ये उमेश कामतसोबत घडलं असं काही... - Marathi News | 'Leaving me, Priya with him...', something that happened with Umesh Kamat in Kashmir... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर...', काश्मीरमध्ये उमेश कामतसोबत घडलं असं काही...

Umesh Kamat And Priya Bapat : सध्या उमेश कामत आणि प्रिया बापट दोघे काश्मीरमध्ये फिरायला गेले आहेत आणि तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. ...

Priya Bapat : 'आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण' प्रिया बापटने लिहिली भावूक कविता; वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी - Marathi News | priya bapat shared emotional poem for late mother says life is incomplete without you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई, तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण..प्रिया बापटने लिहिली भावूक कविता

आईच्या आठवणीत प्रिया बापट भावूक झाली आहे. ...

Then And Now: प्राजू, प्रिया, हृता... तुमच्या आवडत्या अभिनेत्री आधी अशा दिसायच्या...!! - Marathi News | hruta durgule to Prajakta Mali marathi actress THEN AND NOW LOOK PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Then And Now: प्राजू, प्रिया, हृता... तुमच्या आवडत्या अभिनेत्री आधी अशा दिसायच्या...!!

Marathi Actress : मराठी मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अनेक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहेत. पदार्पणादरम्यानचे त्यांचे जुने फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल... ...

Priya Bapat : प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर - Marathi News | priya-bapat-went-to-kokan-remembers-and-relives-childhood-days-in-kokan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर

कोकणासोबत प्रियाचं खूप खास नातं आहे. त्याचाच व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही प्रियाचं हे साधं राहणं भलतंच पसंत पडलं आहे. ...

उमेश कामतचा नवीन वर्षात नवीन संकल्प, म्हणाला - 'प्रियासोबत...' - Marathi News | Umesh Kamat's new resolution in the new year, said - 'With Priya...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामतचा नवीन वर्षात नवीन संकल्प, म्हणाला - 'प्रियासोबत...'

Umesh Kamat: उमेश कामतने नवीन वर्षात नवीन संकल्प केला आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून सांगितले आहे. ...

प्रिया बापटने पती उमेश कामतला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Actress Priya Bapat share a video and whish her husband Umesh Kamat on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने पती उमेश कामतला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, व्हिडीओ व्हायरल

उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर एक्टिव्ह आहेत आणि ते सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.  ...