पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली तर मला आनंदच होईल. कऱ्हाड तालुक्यात आणखी एक आमदार वाढेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष ...
पृथ्वीराज बाबा पुढच्या वेळेस आमदार होतील का नाही माहित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आमदारकीची उमेदवारी मागून फायदा नाही असा टोला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला. ...
2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. अनेक राजकीय पक्ष यासाठी तयारीला लागले आहे. तसेच, नेतेमंडळी सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाषणबाजी करत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापार्श्वभूम ...
सध्या संविधानच धोक्यात आल्याचे चित्र देशात उभे राहिले आहे. संविधानाला वाचवायचे असेल, तर जोतिबा फुले यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचवायला हवेत, असे प्रतिपादन ...
पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली. ...
काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली. ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली असली तरी भाजपाच्या दबावापुढे त्यांना युतीतून वेगळं होता येणार नाही, असे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. ...