पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
राफेल असते तर निर्णय वेगळा असता हे माेदींचे वक्तव्य वायुसेनेचा अपमान करणारे असून माेदींनी त्याबाबत माफी मागायला हवी. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...
‘कोण म्हणतंय मी पुण्यातून निवडणूक लढणार आहे. तर कोणी सांगतय नागपूर, सांगलीतून निवडणुकीत उतरणार; पण मी क-हाड दक्षिण विधानसभा मतदार संघातच काम करून निवडणूक लढविणाार आहे, ...
काम करण्याची आत्मीयता असल्याने प्रदीर्घ आजारानंतरही खचून न जाता, प्रचंड इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...
तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची अस्वस्थता वाढली आहे. १९९२ नंतर राममंदिराच्या राजकारणाने जोर पकडला. १९९६ मध्ये आम्हाला त्याचा फटकादेखील बसला. मात्र वारंवार एकच मुद्दा समोर करून यश मि ...