पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त क ...
: ज्या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यातच सीएएविरोधात भडक आंदोलने भडकली आहे. मात्र भाजपा हे वातावरण शांत करण्याऐवजी निर्दयपणे दडपत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केला. ...
दोन्ही नेत्यांना मंत्रीपद मिळणार की, एका नेत्याला मिळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र दोन चव्हाणांपैकी कोणत्या चव्हाणांना संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...