पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टेलरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. ...
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल हा संघर्ष कृष्णाकाठाने अनुभवला आहे. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत माेहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यातही हा संघर्ष आजही पहायला मिळतोय. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल 1000 कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. ...
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...