शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

सातारा : Vidhan Sabha 2019 : ''गांधी हत्या करणारा नथुराम देशभक्त की देशद्रोही?''

महाराष्ट्र : 'त्या' मुख्यमंत्र्यांना फाईलवर सही करण्यासाठी पेन दिला, पण त्यांनी तो खिशात टाकला; उदयनराजेंनी सांगितला भन्नाट किस्सा

महाराष्ट्र : साताऱ्यातल्या मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही, ते फडणवीसांनी करुन दाखवलं- उदयनराजे

पुणे : विरोधी पक्ष संपवून हुकूमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : पृथ्वीराज चव्हाणांसमोर भाजपचे तगडे आव्हान; पण तिरंगी लढतीवर अवलंबून

मुंबई : साताऱ्यात उदयनराजेंविरोधात पोटनिवडणूक लढवणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

मुंबई : १ कोटी २६ लाखांपैकी किती जणांना रोजगार मिळाला?- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : योगी आदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी देशाची अर्थव्यवस्था '' तो'' टप्पा गाठणारच : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : वंचितला मुख्यमंत्रीच देताहेत बळ : पृथ्वीराज चव्हाण 

महाराष्ट्र : कोयना-अलमट्टी प्राधिकरण करावे- पृथ्वीराज चव्हाण