Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Prithviraj chavan, Latest Marathi News
पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
राज्यातील सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरत आहे, असे म्हणता येणार नाही. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याउलट भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांच्या भूमिकेबाबतही आमच्या मनात शंका आहे. महामारी संकटात कोणी राजकीय फाय ...
नेहरूंनी सार्वजनिक उपक्रम सुरू करून देशात औद्योगिकीकरणाचा व उच्च शिक्षणात पाया घातला, तर इंदिराजींच्या हरित क्रांतीने देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. ...
पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडमध्ये असून, त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही खुलासा अद्याप केला गेलेला नाही. त्यामुळे राज्यभर या क्लिपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ...