लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्या

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
राज्यात तीन पक्षांचं सरकार, चर्चा करुनच मंत्रिमंडळात निर्णय होईल – पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | state will decide in the cabinet only after discussing the agriculture bill - Prithviraj Chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यात तीन पक्षांचं सरकार, चर्चा करुनच मंत्रिमंडळात निर्णय होईल – पृथ्वीराज चव्हाण

सरकारने विधेयकं तात्पुरतं स्थगित करुन त्यावर चर्चा घडवून आणावी. राज्यात तिन्ही पक्षाचं सरकार आहे, या विधेयकाबाबत चर्चा करुन मंत्रिमंडळात याबाबत निर्णय होईल अशी माहितीही पृथ्वीराज चव्हाणांनी दिली. ...

“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार - Marathi News | Congress Leader & EX CM Prithiviraj Chavan target BJP Chandrakant Patil over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मराठा नेत्यांना आरक्षण नको असतं तर अध्यादेश पारित केलाच नसता” माजी मुख्यमंत्र्यांचा पलटवार

कदाचित त्यांना विसर पडला असेल ५०-६० वर्षापासूनची मागणी असूनही मी मुख्यमंत्री झाल्यानंतर १४ जुलै २०१४ साली मराठा आरक्षणाचा कायदा पास केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे” - Marathi News | Situation in the country is dire right now, Congress Prithviraj Chavan Target BJP Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा, देशाची परिस्थिती सध्या बिकट, हे खरे”

सहा महिने संपण्यापूर्वीच एकदा संसदेचे कामकाज सुरू केले. आता पुन्हा ते कधी सुरू करतील, याची गॅरेंटी नाही असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

"काँग्रेसला निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, निषेधासाठी केवळ ट्विट करणे पुरेसे नाही" - Marathi News | "Congress wants an elected full-time president, just tweeting is not enough to protest" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला निवडून आलेला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, निषेधासाठी केवळ ट्विट करणे पुरेसे नाही"

ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत... ...

"राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, आम्हाला अजिबात अडचण नाही; पण..." - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan has expressed the view that Rahul Gandhi should become the Congress president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं, आम्हाला अजिबात अडचण नाही; पण..."

'राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ...

हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena slams congress leaders who wrote letter to sonia gandhi over leadership issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

पक्षात जमलं नाही की भाजपमध्ये पळायचं हीच सक्रियता; काँग्रेसमधील नेत्यांवर शिवसेनेची टीका ...

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य - Marathi News | Factionalism in Congress at the forefront; Targets Prithviraj Chavan, Mukul Wasnik, Milind Deora | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. ...

"पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकूल वासनिकांना लाज वाटायला हवी" - Marathi News | Deora, Wasnik and Prithviraj Chavan should be ashamed - Minister Sunil Kedar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकूल वासनिकांना लाज वाटायला हवी"

काँग्रेस नेतृत्वात बदलाच्या मागणीसाठी २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठविले होते. ...