लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्या

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
'तसा' धोका पुन्हा मिळू नये; नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा? राष्ट्रवादीचे नेते भडकले - Marathi News | congress leader nana patole indirectly attacks ncp chief sharad pawar by mentioning 2014 betrayal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'तसा' धोका पुन्हा मिळू नये; नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा? राष्ट्रवादीचे नेते भडकले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा कायम; करून दिली ७ वर्षांपूर्वीच्या विश्वासघाताची आठवण ...

OBC Reservation: “जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल - Marathi News | congress prithviraj chavan criticises bjp devendra fadnavis on obc reservation data | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल

OBC Reservation: जनगणनेत ८ कोटी चुका असल्याचा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. ...

पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार? संजय राऊतांनी सांगितलं कोण ठरवणार... - Marathi News | Shiv sena not demanded Prithviraj Chavan as a Speaker of the Assembly; Sanjay rauts told congress, sonia gandhi will decide | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष होणार? संजय राऊतांनी सांगितलं कोण ठरवणार...

Sanjay Raut on Assembly Speaker election: महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल, असे संजय राऊत म्हणाले. ...

शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो पण..; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राजकारण - Marathi News | Can tolerate Shiv Sena's ideology but ..; Prithviraj Chavan explained politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो पण..; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राजकारण

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टेलरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. ...

पहिले प्राधान्य महाआघाडीचे सरकार पाच वर्षे चालविण्याचे; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान - Marathi News | The first priority is to run the Grand Alliance government for five years; Statement of Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिले प्राधान्य महाआघाडीचे सरकार पाच वर्षे चालविण्याचे; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान

पक्ष वाढविण्याचा प्रदेशाध्यक्षांना पूर्ण अधिकार ...

कृष्णा कारखाना निवडणूक : मोहितेंच्या 'मनोमिलन' प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण बाहेर! - Marathi News | Krishna factory election: Prithviraj Chavan out of Mohite's 'manomilan' process! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णा कारखाना निवडणूक : मोहितेंच्या 'मनोमिलन' प्रक्रियेतून पृथ्वीराज चव्हाण बाहेर!

तिरंगी लढतीची शक्यता; चर्चेचं गुऱ्हाळ थांबणार ...

'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी' - Marathi News | 'Modi government is the most arrogant and arrogant in the country till date', prithviraj chavan on modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी सरकार हे आत्तापर्यंतचं देशातील सर्वात आडमुठं अन् अहंकारी'

पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारच्या सुरुवातीच्या काळातील नोटबंदीपासून ते सद्यपरिस्थितीतील कोविडच्या कामकाजावरही गंभीर टीका केली आहे. ...

आणखी एक निवडणूक; 'कृष्णा'साठी काँग्रेस नेत्यांची मोर्चेबांधणी, मंत्र्यांनीच घेतलाय पुढाकार - Marathi News | satara krishna sahakaru sakhar karkhana election: congress leaders are keen to take on sahakar panel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आणखी एक निवडणूक; 'कृष्णा'साठी काँग्रेस नेत्यांची मोर्चेबांधणी, मंत्र्यांनीच घेतलाय पुढाकार

कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल हा संघर्ष कृष्णाकाठाने अनुभवला आहे. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत माेहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यातही हा संघर्ष आजही पहायला मिळतोय. ...