लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्या

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
सध्याच्या सरकारचा लोकशाहीचे नियम बदलण्याचा सपाटा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका - Marathi News | The current government plan to change the rules of democracy Criticism of Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याच्या सरकारचा लोकशाहीचे नियम बदलण्याचा सपाटा; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

पुण्यात नेहरू गांधी पर्व ग्रंथाचे प्रकाशन ...

'पोटशूळ उठला असेल'; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर अब्दुल सत्तारांचे जोरदार प्रतिउत्तर - Marathi News | 'The bad thinking comes out'; Abdul Sattar's reply to Prithviraj Chavan's criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पोटशूळ उठला असेल'; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर अब्दुल सत्तारांचे जोरदार प्रतिउत्तर

मंत्रीमंडळ विस्ताराआधी माझी बदनामी करणाऱ्यांकडे पाहतो, कायदेशीर कारवाई केली जाईल ...

Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत”; काँग्रेसचा मोठा दावा, कायदाच दाखवला! - Marathi News | congress leader prithviraj chavan claims that rebel mla from eknath shinde group deserve suspension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र आहेत”; काँग्रेसचा मोठा दावा, कायदाच दाखवला!

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांना विलीनीकरणाशिवाय आता पर्याय नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. ...

“मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील” - Marathi News | congress leader prithviraj chavan criticised centre pm modi govt and political crisis in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील”

न्यायपालिकेने न्याय करून राज्यातील लोकशाही वाचवली पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

Prithviraj Chavan : "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील"; पृथ्वीराज चव्हाणांचा टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला - Marathi News | Congress Prithviraj Chavan Slams Abdul Sattar Over TET scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील"; पृथ्वीराज चव्हाणांचा टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला

Congress Prithviraj Chavan Slams Abdul Sattar : शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे. ...

भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | former cm Prithviraj Chavan said BJP's use of government machinery to eliminate opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपकडून सरकारी यंत्रणांचा वापर विरोधक संपवण्यासाठी- पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाणांची भाजपवर टीका.... ...

ओबीसी आरक्षण तुमच्यामुळे मिळालं, मग आता धनगर आरक्षणही मिळवून द्या, काँग्रेसची मागणी - Marathi News | OBC reservation got because of you, now get Dhangar reservation too, Said Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षण तुमच्यामुळे मिळालं, मग आता धनगर आरक्षणही मिळवून द्या, काँग्रेसची मागणी

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. ...

उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण  - Marathi News | Uddhav Thackeray resigned Of Chief Minister, is a big mistake - Congress Leader Prithviraj Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक- पृथ्वीराज चव्हाण 

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...