लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ

Prithvi shaw, Latest Marathi News

Prithvi Shaw-Sapna Gill: पृथ्वी शॉच्या अडचणीत मोठी वाढ! सपना गिलने केला विनयभंगाचा आरोप; FIR दाखल - Marathi News | Sapna Gill has registered a criminal complaint against Prithvi Shaw alleging him of molestation  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉच्या अडचणीत मोठी वाढ! सपना गिलने केला विनयभंगाचा आरोप; FIR दाखल

prithvi shaw video: पृथ्वी शॉवर हल्ला करणाऱ्या सपना गिलने क्रिकेटरवर विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे.  ...

सपना गिलने वाढवल्या पृथ्वी शॉच्या अडचणी, गंभीर आरोप करत विविध कलमांखाली दिली तक्रार - Marathi News | Sapna Gill raised Prithvi Shaw's problems, filed a complaint under various sections making serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सपना गिलने वाढवल्या पृथ्वी शॉच्या अडचणी, गंभीर आरोप करत विविध कलमांखाली दिली तक्रार

Prithvi Shaw News: जामिनावर बाहेर येताच सपना गिल हिने पृथ्वी शॉच्या अडचणी वाढवण्यास सुरुवात केली आहे. तिने पोलिसांकडे पृथ्वी शॉविरोधात अनेक कलमांखाली तक्रार दिली आहे. ...

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण: चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Cricketer Prithvi Shaw assault case: Judicial custody of all four accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण: चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

Cricketer Prithvi Shaw assault case: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली भोजपुरी अभिनेत्री सपना गिलसह चार  आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

सपना गिलला पोलिस कोठडी; पृथ्वी शॉचीही होणार चौकशी - Marathi News | Sapna Gill in police custody; Prithvi Shaw will also be questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सपना गिलला पोलिस कोठडी; पृथ्वी शॉचीही होणार चौकशी

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ हल्ला प्रकरण, दोन जणांना अटक ...

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक - Marathi News | Two more people arrested in Prithvi Shaw attack case after sapana gill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पृथ्वी शॉ हल्लाप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सपना गिल नंतर आणखी दोन जणांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. ...

Prithvi Shaw controversy : हॉटेलमध्ये सेल्फी, गाडीचा पाठलाग अन् तुफान राडा... पृथ्वी शॉ वादाचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर - Marathi News | Prithvi Shaw: Selfie in hotel, car chase and Sapna Gill's arrest... Full story of Prithvi Shaw controversy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हॉटेलमध्ये सेल्फी, गाडीचा पाठलाग अन् तुफान राडा... पृथ्वी शॉ वादाचा संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

Full story of Prithvi Shaw controversy - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ हा बुधवारी वादात सापडला. मुंबईतील एका क्लबमध्ये सेल्फी काढताना झालेल्या भांडणानंतर पृथ्वी शॉवर मारहाणीचा आरोप करण्यात आला होता. काय आहे या संपूर्ण प्रकरणाचे अपडेट, ...

Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | Prithvi Shaw news sapna gill arrested in case of prithvi shaw car attack and assaulted video photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw: पृथ्वी शॉ'वर हल्ला करणाऱ्या महिला चाहत्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

Prithvi Shaw News : भारतीय संघाचा खेळाडू पृथ्वी शॉवर मुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

Prithwi Shaw: पृथ्वी शॉ प्रेमात खरंच 'क्लिन बोल्ड' झाला का, व्हायरल झालेल्या फोटोतली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? - Marathi News | Prithvi Shaw is 'clean bold' in love, who is the 'she' mystery girl in the viral photo nidhi tapadia photos viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ प्रेमात खरंच 'क्लिन बोल्ड' झाला का, व्हायरल झालेल्या फोटोतली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?

भारतीय क्रिकेट संघाचा धमाकेदार सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या खूप चर्चेत आहे. खेळासह तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. ...