केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्र ...
१७ व्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या सूक्ष्म खर्चावरही निवडणूक विभागाची नजर असून, प्रत्येक वेळी शासकीय नोंदवहितील खर्च व उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा ताळेबंद केला जात आहे. यामध्ये ९ एप्रिलपर्यंत भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांचा खर्च १४ लाख ४० ...
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सरू केलेली ऊसतोड महामंडळाचे काय झाले असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू घात की अपघात असा संशय सामान्य माणसाच्या मनात आहे. त्यामुळे, चौकशी करण्याबाबत मी मागणी केली तर आमच्या ब ...
बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे आणि त्यांचे पती गौरव खाडे यांच्याकडे जवळपास १६ कोटी ६४ लाख ७७ हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर राष्टÑवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे आणि त्यांच्या पत्नी सारिका, मुलगी हर्षदा, मुलगा ...