२६ जुलै ते १२आॅगस्ट या २१ दिवसांच्या कालावधीत केज मतदारसंघात आमदार जनकल्याण अभियान राबविण्यात आले. २०८ गावातील ४५ हजार नागरिकांना या अभियानातून शासनाच्या अकरा विविध योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी दिली. ...
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशा मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हटल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल. ...
समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. सर्व घटकांच्या शिक्षणासाठी आपला नेहमी आग्रही असून, आपण त्यामुळेच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. ...