भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी झाली. यावेळी पक्षाने सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपावली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख यांनी काम पाहिले. ...
खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ...
‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ...
बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न ... ...
भाजप सरकारने खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देऊन सन्मान दिल्याचे मत खा. प्रीतम मुंडे यांनी रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात व्यक्त केले. ...