पतीला दारुकरिता पैसे न दिल्याने पतीने रस्त्यावर पत्नीवर वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.मणेर यांनी सात वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ...
पत्नीला सतत मारहाण करत शाररीक व मानसिक त्रास देत तिला माहेरी राहण्यास प्रवृत्त करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहेरुन पैसे आणण्याकरिता तिच्याकडे तगादा लावला जात असून तिने ते करण्यास विरोध केल्यास घटस्फोट दिला जात आहे. ...
भोळसर पतीचा विळीने गळा कापून खून करणे तसेच लहान मुलीला विळीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी पत्नीस १० वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा येथील प्रधान न्यायाधीश एस.व्ही. टेकाळे यांनी सुनावली. ...