अहमदनगर जिल्ह्यातील दु्य्यम कारागृहातील कैद्यांना आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकरी भवनात ठेवण्यात येणार आहे. तर विसापूर येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना कुकडी पाटबंधारेच्या विश्रामगृहात ठेवण्यात येणार आहे. ...
कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) वसतिगृहात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीतून एका कैद्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी (दि. २८) सायंकाळी केला. ...
वणी तालुक्यातील भांदेवाडा येथील रहिवासी असलेल्या ४८ वर्षीय इसमाने घरात टिव्ही पाहत बसून असलेल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केला होता. ...
तात्पुरत्या कारागृहात कारागृह अधिकारी व कर्मचारी यांची सहा तासांची ड्यूटी आहे. एका सत्रात येथे किमान १७ अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर असतात. चार सत्रांमध्ये जवळपास ६५ कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात. ...
मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचा अंघोळ करताना घसरून पडल्याने मृत्यू झाला. वसई, पालघर येथील रहिवासी असलेला बबलू शम्भू यादव (वय ४०) असे या कैद्याचे नाव आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सर्व कारागृहात आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. राज्यातील अनेक कारागृहात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, खाण्यापिण्याच्या अत्यावश्यक सेवा बाहेरून आत येत असतात. त्याचमुळे कारागृहात कोरोनाने शिरकाव केला असावा, अस ...