लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

Narendra Modi: 'हा' माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार, मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं - Marathi News | Narendra Modi: 'This is my first and last award, Modi made it clear to the Mangeshkar family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हा' माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार, मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं

लतादीदी तिच्या गाण्यांच्या रूपाने आपल्यासोबत आहे, ती गेलेली नाही. गायनाचे पर्व संपले तरी हा युगांत नाही तर हे ‘लतायुग’ सुरू झाले आहे ...

Prime Minister: ...तर पुढचा पंतप्रधान मराठा बनेल; रॉच्या माजी प्रमुखांनी केलेले भाकित, सांगितला पुण्याचा किस्सा - Marathi News | ... then the next Prime Minister will be Maratha; Predictions made by RAW's former chiefs AmarjitSingh Dullat; Sharad Pawar Absent in Sarhad Program delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पुढचा पंतप्रधान मराठा बनेल; रॉच्या माजी प्रमुखांनी केलेले भाकित, सांगितला पुण्याचा किस्सा

दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. ...

Sri Lanka Crisis : गॅस संपलाय, लाईटही गेलीय; सनथ जयसूर्याने सांगितली श्रीलंकेतील विदारक स्थिती - Marathi News | Sri Lanka Crisis : The gas ran out, the lights went out; Sanath Jayasuriya describes the dire situation in Sri Lanka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गॅस संपलाय, लाईटही गेलीय; सनथ जयसूर्याने सांगितली श्रीलंकेतील विदारक स्थिती

Sri Lanka Crisis :अर्जुना रणतुंगा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले. ...

Kamal R Khan:'योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील, तेव्हाच भारतात परत येईन', 'या' अभिनेत्याने घेतली शपथ - Marathi News | Kamal R Khan | 'I will come back to India on that day only when Yogi Adityanath become prime Minister of India', says Kamal Khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील, तेव्हाच भारतात परत येईन', 'या' अभिनेत्याने घेतली शपथ

Kamal R Khan: भाजपच्या स्थापनादिनी केआरकेचे एक ट्विट व्हायरल होत आहे, ज्यात त्याने योगींना पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Pakistan Imran Khan : राजकीय संकटात सापडलेल्या इम्रान खान यांनी खेळले ३ ट्रम्प कार्ड; अशी केली संसद बरखास्त - Marathi News | pakistan pm imran khan surrounded political crisis played 3 trump cards national assembly dissolved pakistan news now elections will be held | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजकीय संकटात सापडलेल्या इम्रान खान यांनी खेळले ३ ट्रम्प कार्ड; अशी केली संसद बरखास्त

Pakistan Imran Khan :विरोधकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार होतीच. ...

Imran Khan: आधीची बायको म्हणते, इम्रान खानने पाकची वाट लावली! - Marathi News | Imran Khan: Ex-wife says Imran Khan waited for Pakistan, reham khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधीची बायको म्हणते, इम्रान खानने पाकची वाट लावली!

रेहाम खान यांची कठोर टीका ...

Pakistan Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; कोण होणार पुढील पंतप्रधान? तीन नावे टॉपवर... - Marathi News | Pakistan | Imran Khan | Imran Khan's rule in danger, Who will be the next Prime Minister of Pakistan? Three names on top | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; कोण होणार पाकिस्तानचा पुढील पंतप्रधान? तीन नावे टॉपवर...

Pakistan Imran Khan: इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी 342 पैकी 172 मतांची गरज आहे. मात्र, विरोधकांचा दावा आहे की, त्यांच्याकडे 175 खासदारांचा पाठिंबा असून पंतप्रधानांनी तातडीने राजीनामा द्यावा. ...

Nana Patole on Rahul Gandhi: “भाजपला जनता कंटाळलीय; राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole claims that rahul gandhi is a visionary leader and become prime minister in 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला जनता कंटाळलीय; राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील”

Nana Patole on Rahul Gandhi: राहुल गांधींकडे व्हिजन असून, ते पंतप्रधान होतील, यात दुमत नसल्याची मोठी भविष्यावाणी काँग्रेस नेत्याने केली आहे. ...