राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ नोव्हेंबर रोजी ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा २ हजार रुपयांचा १५वा हप्ता हस्तांतरित केला. ज्यांच्या खात्यावर २ हजार रुपये जमा झाले, त्यांना एसएमएस प्राप्त झाला असेलच. मात्र, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आल ...
विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वितरीत करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...
Narendra Modi : गेल्या काही दिवसांमध्ये काही प्रख्यात अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ समोर आले होते. तंत्रज्ञानाच्या या गैरवापराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...