हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या १०.५ कि़मी. मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला सायंकाळी ४.५० वाजता महामेट्रोच्या सुभाषनगर स्टेशनवर होणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पूर्वतयारीला लागले आहे. बुधवारी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुभाषनगर ते सीताबर्डी या पाच कि़मी. मार्गावर मेट्रोतून ते प्रवास करतील. सीताबर्डी स्टेशनवरून सायंकाळी ५.३० वाजता कोराडी रोडवरील मानकापूर इन्डोर स्टेडियमकडे प्रस्थान करणार आहेत. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ सप्टेंबरला कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. ...
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पंतप्रधान कार्यालयाला चार लाख पोस्टकार्ड पाठविण्यात आले आहेत. ...
पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पंतप्रधान कार्यालयाकडून समोर आली आहे. सुधारित पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरलेल्या पेन्शनधारकांची पेन्शन बंद करण्यात आली नसून, कागदपत्रांच्या तपासणीसाठी काही काळ थांबविली असल्याचा खुलासा खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून प् ...