लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

पंतप्रधान मोदींना 'चहावाला' नाही, तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, कारण...; प्रल्हाद मोदींनी सांगितली 'सत्यकथा' - Marathi News | pm narendra modi on chaiwala our father was tea seller commented do not give gst | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींना 'चहावाला' नाही, तर चहावाल्याचा मुलगा म्हणा, कारण...; प्रल्हाद मोदींनी सांगितली 'सत्यकथा'

Pralhad Modi, Narendra Modi : उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मी चहावाला' या वक्तव्यावर भाष्य केलं.  ...

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील” - Marathi News | prahlad modi says refuse to pay gst then not only uddhav thackeray but pm modi will also come to you | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला. ...

CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CBSE Result : Congratulations to CBSE 12th pass students from Prime Minister Narendra Modi, valuable advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBSE Result : CBSE 12 वी पास विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन, दिला मोलाचा सल्ला

CBSE Result : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन, सीबीएसई बोर्ड परीक्षेत पास झालेल्या माझ्या सर्वच मित्रांचे अभिनंदन. तसेच, उत्कृष्ट, आरोग्यदायी आणि आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा... असे मोदींनी म्हटलं आहे. ...

शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न - Marathi News | Farmers question PM over 'Khet Ki Baat'; The video of the parliament filling the field goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न

Farmer asks a questions to PM over 'Khet Ki Baat' : लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या. ...

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील?” - Marathi News | mns sandeep deshpande react about uddhav thackeray to become prime minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयनाकडे लवकर जात नाही ते देशात फिरून नेतृत्व काय करतील, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. ...

Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते” - Marathi News | bhramar mukherjee says modi govt had taken timely steps then one lakh corona deaths could be avoided | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: “मोदी सरकारने वेळीच पावले उचलली असती, तर कोरोनाचे सुमारे १ लाख मृत्यू टाळता आले असते”

Coronavirus: भारतातील गंभीर स्थितीला मोदी सरकार प्रामुख्याने जबाबदार होते, असे म्हणणार नाही, असे अमेरिकन प्राध्यापिकेने म्हटले आहे. ...

“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...” - Marathi News | amol kolhe react over uddhav thackeray to become prime minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उद्धव ठाकरेंचे नेतृत्व सुसंस्कृत-संयमी; पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यास आनंदच होईल, पण...”

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावे, असे म्हटले होते. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Pegasus: “राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत” - Marathi News | bjp sambit patra replied to rahul gandhi criticism over pegasus issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pegasus: “राहुल गांधींच्या मोबाइलमध्ये असं काय आहे की ते फॉरेंसिक चाचणीला घाबरतायत”

Pegasus: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला असून, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...