Cabinet Expansion: महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या चार नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आल्याचे या खातेवाटपावरून स्पष्ट होत आहे. ...
Rafale Deal: यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान दिले आहे. ...
केआरके गेल्या काही दिवसांपासून सलमान आणि मीका यांच्या सोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. केआरकेने दावा केला आहे, की सलमान खानने 'राधे' चित्रपटाच्या निगेटिव्ह रिव्यूसाठी त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. ...