लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

'मन की बात' मध्ये अर्धापूर तालुक्यातील शिक्षक साधणार पंतप्रधानांशी संवाद - Marathi News | In 'Man Ki Baat', teacher from Ardhapur taluka will interact with the Prime Minister | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'मन की बात' मध्ये अर्धापूर तालुक्यातील शिक्षक साधणार पंतप्रधानांशी संवाद

Man Ki Baat : तालुक्यातील कारवाडी येथील उपक्रमशील शिक्षक संतोष राऊत यांचा 'मुलांशी गप्पा' हा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे. ...

पेगॅससचे खरे बाप देशातच; केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही : शिवसेना - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp government over pegasus photne tapping opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगॅससचे खरे बाप देशातच; केंद्राच्या संमतीशिवाय असा सायबर हल्ला होऊ शकत नाही : शिवसेना

पेगॅससवरुन शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा. फोन टॅपिंग म्हणजे व्यक्तीगत स्वातंत्र्याच्या अधिकारावर हल्ला : शिवसेना ...

लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन - Marathi News | pm modi appeal to bjp mp respond to corona vaccine abuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन

बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली. ...

फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप - Marathi News | opposition alleged centre govt in parliament over rahul Gandhi and two Union ministers surveillance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोन टॅपिंगवरून गदारोळ; राहुल गांधी, दोन केंद्रीय मंत्र्यांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप

पेगॅससद्वारे केलेल्या पाळतीशी संबंधिक सर्व कागदपत्रे जनतेसाठी खुली करावीत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ...

Nepal PM: शेर बहादूर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बहुमत सिद्ध केले - Marathi News | Sher Bahadur Deuba is the new Prime Minister of Nepal; Proved majority after Supreme Court order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nepal PM: शेर बहादूर देउबा नेपाळचे नवे पंतप्रधान; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बहुमत सिद्ध केले

Sher Bahadur Deuba won: देऊबा यांनी 275 सदस्यांच्या संसदेत 163 मते मिळविली आहेत. तत्पूर्वी नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने देऊबांना 28 तासांत पंतप्रधान पदी निवडण्याचे आदेश दिले होते. ...

Labour Code: गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३०० सुट्ट्या मिळणार; मोदी सरकार बदलणार नियम - Marathi News | central govt employees earned leaves may rise upto 300 after labour code implemented | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Labour Code: गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना आता ३०० सुट्ट्या मिळणार; मोदी सरकार बदलणार नियम

Labour Code: केंद्रातील मोदी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून ३०० सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. ...

पवार-मोदी भेटीमुळे तर्कांना उधाण; सहकारी बँकांवर नियंत्रणाबाबत पवार यांनी व्यक्त केली तीव्र चिंता - Marathi News | sharad pawar expressed grave concern on control over cooperative banks in pm modi meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवार-मोदी भेटीमुळे तर्कांना उधाण; सहकारी बँकांवर नियंत्रणाबाबत पवार यांनी व्यक्त केली तीव्र चिंता

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी सकाळी दिल्लीत भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र ही राजकीय भेट नव्हती असे भाजपने स्पष्ट केले आहे. ...

गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती  - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi to formulate crowd control policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती 

Uddhav Thackeray to PM Narendra Modi : कोरोनोत्तर उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी : मुख्यमंत्री ...