लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत - Marathi News | As long as we depend on China we will have to bow to them rss chief Mohan Bhagwat independence day speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावं लागेल : मोहन भागवत

चीनवर अवलंबून राहणं योग्य नसल्याचं मोहन भागवत यांचं वक्तव्य. आपण चीनविरोधात कितीही ओरडलो तरी फोनमधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधूनच येतात : मोहन भागवत ...

"उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यावर विभाजनाची आठवण आली..."; काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा - Marathi News | congress leader criticize pm narendra modi over Partition Horrors Remembrance Day 14th august up election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्यावर विभाजनाची आठवण आली..."; काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा

14th August : India's Partition Horrors Remembrance Day फाळणीवेळी हिंसाचार उफाळला होता. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला. ...

सत्ता बदलली सूरही बदलला; नेपाळ म्हणाला,"विशेष शेजारी म्हणून चीन भारताची जागा घेऊ शकत नाही" - Marathi News | China cannot take Indias place as a special neighbor Nepali Congress a month after coming to power | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ म्हणाला,"विशेष शेजारी म्हणून चीन भारताची जागा घेऊ शकत नाही"

Nepal On India and China : नेपाळमध्ये सध्या नेपाळी काँग्रेसचं सरकार सत्तेत आहे. शेर बहादूर देउबा यांना १३ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदी पूर्ण झाला महिना.  ...

“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...” - Marathi News | subramanian swamy says will Jaishankar and Doval apologise to the nation for the international mess scene | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...”

भाजप खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी निशाणा साधला आहे. ...

कनेक्शन माेफत, पण गॅस विकत; ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीकडे - Marathi News | gas connection free but need to give money for gas cylinder pm ujjwala yojana | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कनेक्शन माेफत, पण गॅस विकत; ‘उज्ज्वला’ पुन्हा चुलीकडे

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही ... ...

बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याला PM मोदी राहणार उपस्थित; अनेक दिग्गजांचाही सहभाग - Marathi News | pm narendra modi will attend babasaheb purandare felicitation ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार सोहळ्याला PM मोदी राहणार उपस्थित; अनेक दिग्गजांचाही सहभाग

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने आयोजित सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका - Marathi News | congress leader praniti shinde criticize pm narendra modi coronavirus pandemic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा आली; प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका

PM Narendra Modi Praniti Shinde : देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधानच जबाबदार असल्याचा प्रणिती शिंदे यांचा आरोप. ...

महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर - Marathi News | nitin gadkari big statement on why has no leader become prime minister from maharashtra till date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा एकही नेता पंतप्रधान का होऊ शकला नाही? नितीन गडकरींचे सूचक उत्तर

देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना विचारणा करण्यात आली. ...