लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

'आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर', पंतप्रधान मोदींनी केलं किरेन रिजिजू यांच कौतुक - Marathi News | Prime Minister Narendra Modi retweet law minster Kiren Rijiju's video of cultural dance and praise him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर', पंतप्रधान मोदींनी केलं किरेन रिजिजू यांच कौतुक

पारंपरिक संगीतावर नृत्याचा ठेका धरणाऱ्या कायदामंत्री किरेन रिजिजू यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अरुणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे. ...

CAG: गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा - Marathi News | cag report says transfer of central funds to gujarat agencies up to 350 percent since 2015 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा

केंद्रातील मोदी सरकार राज्यांना योग्य पद्धतीने निधी देत नाही. निधी वितरीत करताना भेदभाव केला जातो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. ...

कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’ - Marathi News | spacial editorial on how pm narendra modi works with who avoids to work pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामचुकार बाबूंसाठी हेडमास्तर मोदींचा ‘तास’

बाबू लोक फक्त फायली सरकवतात अशी नरेंद्र मोदी यांची तक्रार असते, आता त्यांनी बाबूंना कामाला लावायचे नवे तंत्र शोधले आहे ! ...

हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी - Marathi News | Climate change is a big challenge for agriculture said pm narendra Modi pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान बदल शेतीसाठी मोठे आव्हान - मोदी

प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेत त्याला प्रतिसाद देणाऱ्या ३५ पीक जातींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. ...

“अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही म्हणून PM मोदींनी सेंट्रल व्हिस्टाला भेट दिली”; काँग्रेसचा टोला - Marathi News | congress criticised pm modi over sudden visit to central vista project in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमेरिकेत फोटोशूट करता आले नाही म्हणून PM मोदींनी सेंट्रल व्हिस्टाला भेट दिली”; काँग्रेसचा टोला

पंतप्रधान मोदी कोणतीही पूर्वसूचना न देताच रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्याचे सांगितले जाते. ...

मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार! - Marathi News | for monetisation push modi govt to set up national land monetisation corporation soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आता जमिनी, मालमत्ता विकून कोट्यवधीचा निधी उभारणार; विशेष कंपनी स्थापन करणार!

सरकारी कंपन्यांमधील हिस्सा विक्री, खासगीकरण, चलनीकरण यानंतर आता मोदी सरकार सरकारी जमिनी, मालमत्ता यांची विक्री करणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

Farmers Protest: “BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला - Marathi News | rakesh tikait criticized bjp and modi govt over farmers protest bharat badh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJP वाले खूपच हुशार, त्यांच्याकडूनच ‘भारत बंद’ची आयडिया मिळाली”; राकेश टिकैत यांचा टोला

Farmers Protest: ‘भारत बंद’ची संकल्पना भाजपवाल्यांकडूनच मिळाल्याचा टोला राकेश टिकैत यांनी लगावला. ...

PM मोदींची संसदभवन बांंधकाम साईटला भेट, औवेसींनी उपस्थित केला कायदेशीर प्रश्न - Marathi News | Is Parliament the domain of the Prime Minister's Office? Owesi's legal question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींची संसदभवन बांंधकाम साईटला भेट, औवेसींनी उपस्थित केला कायदेशीर प्रश्न

सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते. ...