लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

२०२४ मध्ये त्रिशंकू Lok Sabha अस्तित्वात आल्यास पंतप्रधानपदाची माळ Uddhav Thackeray यांच्या गळ्यात? - Marathi News | If a hung Lok Sabha comes into existence in 2024, will Uddhav Thackeray be the Prime Minister? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाची माळ उद्धव ठाकरेंच्या गळ्यात?

Indian Politics Update: कट्टर हिंदुत्व (Hindutwa) सांभाळून, फार गचके न बसू देता, धर्मनिरपेक्ष आघाडीचे सरकार ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात चालवले आहे. हा अनुभव त्यांच्या कामी येऊ शकतो! ...

Imran Khan : जम्मू काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड - Marathi News | Imran Khan : Criticism of narendra Modi over Article 370 in Jammu and Kashmir, Imran Khan's ignorance exposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड

Imran Khan : पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं. ...

Navratri 2021: “नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो”; PM मोदींच्या शुभेच्छा - Marathi News | pm modi wishes may navratri be bringer of strength good health and prosperity in everyone lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो”; PM मोदींच्या शुभेच्छा

PM Narendra Modi Navratri 2021 wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आजपासून सुरू झालेल्या नवरात्रौत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

“केंद्राने गरिबांच्या खात्यावर १ लाख कोटी थेट पाठवले”; PM नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi visits new urban india transforming landscape expo at lucknow up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केंद्राने गरिबांच्या खात्यावर १ लाख कोटी थेट पाठवले”; PM नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये ७५ प्रकल्प उभे करण्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले. ...

Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक - Marathi News | aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

PM Narendra Modi: “अथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलाय, PR करून नाही”: PM नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi says we gather public trust with hard working not using pr agencies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अथक मेहनत, कठोर परिश्रमाने जनतेचा विश्वास जिंकलाय, PR करून नाही”: PM नरेंद्र मोदी

कोणत्याही शाही घराण्यातून येत नसल्यामुळे PR एजन्सीमुळे ही कामगिरी साध्य झालेली नाही, असे रोखठोक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ...

'आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर', पंतप्रधान मोदींनी केलं किरेन रिजिजू यांच कौतुक - Marathi News | Prime Minister Narendra Modi retweet law minster Kiren Rijiju's video of cultural dance and praise him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर', पंतप्रधान मोदींनी केलं किरेन रिजिजू यांच कौतुक

पारंपरिक संगीतावर नृत्याचा ठेका धरणाऱ्या कायदामंत्री किरेन रिजिजू यांच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अरुणाचल प्रदेशची जिवंत आणि गौरवशाली परंपरा पाहून आनंद वाटल्याची प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली आहे. ...

CAG: गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा - Marathi News | cag report says transfer of central funds to gujarat agencies up to 350 percent since 2015 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातसाठी ‘अच्छे दिन’! मोदी PM झाल्यापासून राज्याच्या निधीत ३५० टक्क्यांची वाढ; कॅगचा खुलासा

केंद्रातील मोदी सरकार राज्यांना योग्य पद्धतीने निधी देत नाही. निधी वितरीत करताना भेदभाव केला जातो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. ...