लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

पोलिसांना फोन करुन PM मोदींना मारण्याची धमकी, हरभजनला अटक - Marathi News | Harbhajan Singh arrested for threatening to kill Modi in noida | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांना फोन करुन PM मोदींना मारण्याची धमकी, हरभजनला अटक

नोएडा पोलिसांनी सोमवारी या 33 वर्षीय युवकाला अटक केली आहे. हरभजन सिंग असे या युवकाची ओळख पटली असून त्याने 100 नंबरवर फोन करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारणार असल्याची धमकी फोनवरुन दिली होती. ...

देशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे - Marathi News | 78% people satisfied with Modi's work, no one to compete in PM's race: Survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ७८ टक्के जनता मोदींच्या कामावर समाधानी, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही : सर्व्हे

देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांवर मोठी आघाडी घेतली आहे. ...

अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य - Marathi News | Modi's fortunes brightened by Ayodhya agitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य

नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली ...

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर - Marathi News | Shiv sena leader sanjay raut hints cm uddhav thackeray will not join ram mandir bhoomi pujan Program ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...

आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन! - Marathi News | Now a self-sufficient mission for agarbatti production too! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता अगरबत्ती उत्पादनासाठीही आत्मनिर्भर मिशन!

खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनेस मंजुरी; रोजगाराच्या संधी, उत्पादनही अनेक पटींनी वाढणार ...

आली लहर केला कहर..! राखी सावंतने PM नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून माजवली होती खळबळ - Marathi News | Aali Lahar Kela Kahar ..! Rakhi Sawant was seen wearing a dress with a photo of PM Narendra Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर केला कहर..! राखी सावंतने PM नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून माजवली होती खळबळ

राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधान व पोस्टमुळे चर्चेत येत असते. एकदा तर चक्क तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला ड्रेस परिधान करून खळबळ माजवली होती. ...

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे! - Marathi News | Prime minister narendra modi crosses 6 crore followers on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये मायक्रो ब्लागिंग साइट ट्विटरवर (Twitter) अकाउंट ओपन केले होते. ते ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. ...

5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस' - Marathi News | Bhoomi poojan for Ayodhya Ram temple likely on 5th august 2020 pm modi may visit ayodhya to attend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 ऑगस्टला राम मंदिरचे भूमीपूजन?, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीवर मात्र 'सस्पेंस'

नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत आहेत. त्यांच्यासोबत बीएसएफचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे संरक्षण सल्लागार के के शर्मादेखील पोहोचले आहेत. याशिवाय मोठ-मोठ्या अभियंत्यांचा चमूही अयोध्येत उपस्थित आहे. ...