देशातील कोरोनाची स्थिती, कोरोनाची लस वितरित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेली पूर्वतयारी आदी गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका बैठकीत घेतला. (Narendra Modi) ...
Jacinda Ardern News : न्यूझीलंडच्या इतिहासामध्ये निडणुकीत एवढे प्रचंड यश कुठलीही व्यक्ती आणि पक्षाला पहिल्यांदाच मिळाले आहे. त्याबरोबरच जसिंडा आर्डर्न पुन्हा एकदा न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल टनेलचे उद्घाटन केले. यावेळी मोदींनी सांगितले की, अटल बोगद्यामुळे भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती मिळेल. ...
Inaugurates Atal Tunnel : हिमालयाच्या डोंगरदऱ्यांना भेदून बनविण्यात आलेला हा बोगदा खूप खास आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून 3060 मीटर उंच आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते. यामुळे येथील मोठ्या प्रदेशाचा संपर्क तुटतो. या ...
तालुक्यातील चवंडा नगर व इतर भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजेनअंतर्गत तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता वर्षभरापासून मिळाला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़. त्यामुळे थकित हप्ते देण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरक ...
VIP aircraft Air India One भारत सरकारने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग ७७७-३०० ईआर अशाप्रकारची दोन विमाने मागवली आहेत. यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी असेल. ...
मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. ...