लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

West Bengal Election 2021: एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही; ममता बॅनर्जींची डरकाळी - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee criticised over bjp on various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: एका पायावर पश्चिम बंगाल जिंकेन आणि नंतर दोन पायांवर दिल्लीही; ममता बॅनर्जींची डरकाळी

West Bengal Election 2021: हुगली येथे झालेल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं - Marathi News | No more lockdowns UK will treat Corona virus like seasonal flu says Chris Whitty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं

UK Lockdown : सोमवारीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा घेतला होता निर्णय. आता तापाप्रमाणेच कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं मत ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं व्यक्त. ...

Bangladesh : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात - Marathi News | anti india and modi stir in bangladesh backed by pakistan hefazat e islam | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bangladesh : भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात होत असलेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात

कट्टरतावादी लोकांना फंड पुरवण्यात पाकिस्तान मदत करत असल्याची माहिती ...

लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला - Marathi News | bjp leader subramanian swamy criticised pm narendra modi on pok and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच पंतप्रधान मोदी इम्रान खानसोबत लंडनमध्ये भोजन करतील: भाजप खासदाराचा टोला

भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार सुरू होणार असल्याचे म्हटले जात होते. यावरून आता भाजप खासदाराने टोला लगावला आहे. ...

म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका, प्रसंगी हात जोडून परत पाठवा; मणिपूर सरकारचा आदेश - Marathi News | ban on entry of myanmars people to india manipur government orders mizoram cm writes letter to pm narnedra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारच्या नागरिकांना भारतात घेऊ नका, प्रसंगी हात जोडून परत पाठवा; मणिपूर सरकारचा आदेश

गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे. ...

"भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर..." - Marathi News | congress spokesperson dr shama Mohammed slams pm narendra modi corona vaccine to supply other countries second wave in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीयांपेक्षा अधिक लसी परदेशात पाठवल्याची कबुली सरकारनं UN समोर दिलीये, पण जर..."

Coronavirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मोदी सरकारवर साधला निशाणा ...

महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप - Marathi News | congress leader nana patole slams pm narendra modi over corona vaccine programme in india maharashtra care about pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरेसा पुरवठा करण्यास केंद्राकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ; नाना पटोलेंचा आरोप

देशात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता; पटोलेंचा निशाणा ...

Bangladesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध झाला हिंसक; ढाक्यात तैनात केले बॉर्डर गार्ड्स - Marathi News | Bangladesh deploys border guards after deadly anti pm narendra Modi protests sheikh haseena | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bangladesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध झाला हिंसक; ढाक्यात तैनात केले बॉर्डर गार्ड्स

हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात Facebook ही करण्यात आलं बॅन, पाच जणांचा झाला मृत्यू ...