लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Oxygen Crisis: पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा - Marathi News | oxygen crisis pm cares fund has given approval for 551 dedicated medical oxygen generation plants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Crisis: पीएम केअर्स फंडातून ५५१ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार; केंद्राची घोषणा

Oxygen Crisis: आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. ...

CoronaVirus: “कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?” - Marathi News | coronavirus ashok chavan asked when pm narendra modi will do press conference over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “कोरोनाबाबत केंद्राने नेमकी काय उपाययोजना केली, पत्रकार परिषद कधी घेणार?”

CoronaVirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमानंतर काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

CoronaVirus: यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र - Marathi News | coronavirus congress rahul gandhi criticised pm narendra modi on mann ki baat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: यंत्रणा कोलमडली आहे, आता 'जन की बात' करा; राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र

CoronaVirus: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ...

CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र - Marathi News | coronavirus pakistan edhi foundation letters to pm modi and offers 50 ambulance to india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र

CoronaVirus: पाकिस्तानातील एका संस्थेने पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत” - Marathi News | "Prime Minister Modi should change himself like Uddhav Thackeray" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केले. ...

Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका - Marathi News | rahul gandhi criticised pm modi and central govt over corona situation in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: खोटे उत्सव, पोकळ भाषण नको, देशासाठी उपाययोजना करा; राहुल गांधींची मोदींवर टीका

Corona Virus: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. ...

Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई - Marathi News | oxygen shortage in varanasi hospital and dm said do not recruit new patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Oxygen Shortage: PM मोदींच्या वाराणसीत १० तास पुरेल एवढाच ऑक्सिजन; नवे रुग्ण दाखल करण्यास मनाई

Oxygen Shortage: रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नयेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. ...

Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या - Marathi News | priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

Corona Vaccine: काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...