एखाद्याची भूमिका मान्य नसली तरी त्याबाबत प्रत्येक भारतीयाने सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे. खºया लोकशाहीचे तेच लक्षण असून, राज्यघटनाकारांची तीच अपेक्षा होती, असे सांगतानाच, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आव ...
देशभरातील अनेक पोलिसांना उत्कृष्ठ सेवेचे आणि अतुलनीय कामगिरीबद्दल राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. यात ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यासह चार अधिका-यांचा समावेश आहे. ...
भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. ...
तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पाटोदा केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले. येवला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे ...
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे असा दावा केला जातोय की एका आयएएस अधिका-याच्या मुलीच्या लग्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींसमोर राष्ट्रपतींचा अपमान के ...