भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी गणेश भेगडे यांची निवड करण्यात आली. भेगडे यांनी यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी काम केले आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस सुरेश हलवणकर यांनी याबाबतची घोषणा केली. ...
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर अजून तरी नवा अध्यक्ष काँग्रेसला मिळालेला नाही. अशा परिस्थितीत पुण्यातल्या एका उच्चशिक्षीत तरुणाने गांधी यांची जागा घेण्याची तयारी दाखवली आहे. ...
माझ्या आईकडून वारंवार माझा छळ केला जातो. अनेकदा आईने मला धमक्या दिल्या आहेत त्यामुळे मला त्रास होत आहे. आईच्या अशा वागण्यामुळे मला जगण्याची इच्छा राहिली नाही ...
जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्टÑवादीची सत्ता आहे. एक आठवड्यापूर्वी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड झाली. त्यात भाजपाला देखील एक सभापती देत जिल्हा परिषदेच्या या सत्तेत सहभागी करून घेतले. या सभापती निवडीच्या वेळी देखील अध्यक्ष म्हणून जाधव यांना वि ...