आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
1955 ते 1975पर्यंत, असे तब्बल 20 वर्ष अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते. मात्र तेव्हाही गेला नव्हता एवढ्या अमेरिकन नागरिकांचा बळी कोरोनाने अवघ्या 2-3 महिन्यात घेतला आहे... ...
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. येथील कोरोना बाधितांची संख्या आता जवळपास 10 लाखांवर पोहोचली आहे. याच वर्षी अमेरिकेत निवडणुकाही आहेत. त्यामुळे ट्रम्प सध्या विरोधकांच्या निशान्यावर आहेत. ...
खुद्द भारताच्या राष्ट्रपतींची पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यादेखील कोरोना विरोधातील लढाईसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या स्वतःच गरिबांसाठी मास्क शिवत आहेत आणि कोरोनाचा धैर्याने सामना करण्याचा संदेश देत आहेत. ...
'जॉन्स हॉपकिन्स' विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत येथे कोरोनामुळे तब्बल 4,491 जणांचा मृत्यू झाला. जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. मात्र, अमेरिकेत गुरुवारी 2257 जणांचाच कोरोनामुळे मृत्यू झाला, ...
सोनिया गांधी म्हणाल्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एप्रिल ते जून या काळात प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. मात्र लॉकडाऊन आणि त्याचा होणारा परिणाम, या पार्श्वभूमीवर आपली सरकारला काही सल्ला देण्याची इच्छ ...
सुरुवातीला बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस म्हणेज सामान्य फ्लू असल्याचे म्हटले होते. त्यांनी स्वतःच सोशल डिस्टंसिंगचे उलंघण करत ब्राझीलमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेऊन अर्थव्यवस्थेला चालणा देण्याची अपील केली होती. ...