लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द - Marathi News | Sri Lanka opts out of port deal with India possibly china will get benefits | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेचा भारताला झटका, मोठी पोर्ट डील केली रद्द

२०१९ मध्ये पोर्ट टर्मिनल उभारण्यासाठी श्रीलंकेनं केला होता भारत, जपानशी करार ...

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद - Marathi News | republic day eve president ram nath kovind speaks on corona virus vaccine scientist farmers and forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सज्ज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना ते बोलत होते. ...

अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याची 'गौरवास्पद' कामगिरी; देवेंद्र पोटफोडे दुसऱ्यांदा 'राष्ट्रपती' पदकाचे मानकरी - Marathi News | PMRDA Chief Fire Officer Devendra Potfode announces Presidential Medal for the second time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याची 'गौरवास्पद' कामगिरी; देवेंद्र पोटफोडे दुसऱ्यांदा 'राष्ट्रपती' पदकाचे मानकरी

देवेंद्र पोटफोडे यांची अत्यंत अनुभवी, धाडसी व सकारात्मक अधिकारी म्हणून ओळख आहे. ...

बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Over 150 National Guard troops in Washington for Biden inauguration test positive for Covid 19 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह

ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. ...

'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार - Marathi News | Consignment of India made vaccines arrives in Brazil President Bolsonaro thanks PM Modi for sanjeevni booti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'नवसंजीवनीसाठी धन्यवाद'; हनुमानाचं छायाचित्र शेअर करत ब्राझीलनं मानले भारताचे आभार

इतर देशांची मदत करून भारत खरा मित्र सिद्ध झाला, अमेरिकेकडूनही भारताचं कौतुक ...

बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे - Marathi News | america new president joe biden america new president big decisions donald trump wall who corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

बायडेन यांनी सूत्र स्वीकारताच आश्वासनांची पूर्तता करण्यास केली सुरूवात ...

तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक, मोदींकडून जो बायडन अन् कमला हॅरिसचं अभिनंदन - Marathi News | Congratulations from Modi to Joe Biden and Harry Harris, looking forward to working with you | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक, मोदींकडून जो बायडन अन् कमला हॅरिसचं अभिनंदन

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. ...

अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष - Marathi News | Biden-Kamala time in America; Joe Biden as president, Kamala Harris as first female vice president | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष

दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. ...