लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष, मराठी बातम्या

President, Latest Marathi News

Sharad Pawar: आपण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहात का? शरद पवारांनीच दिलं उत्तर - Marathi News | Are you a presidential candidate? Sharad Pawar gave the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहात का? शरद पवारांनीच दिलं उत्तर

शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. ...

शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार - Marathi News | Sharad Pawar not interested in presidential election opposition in search of new candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार अनुत्सुक, विरोधक नव्या उमेदवाराच्या शाेधात; ममतांच्या बैठकीस डावे, आप व काँग्रेसही येणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे राजधानी दिल्लीत पोहोचताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड करण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. ...

"शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण..."; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं वेगळंच गणित - Marathi News | Sharad Pawar should not contest for President of India Post Here is why NCP Minister Jitendra Awhad reveals the real reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण..."; आव्हाडांनी मांडलं वेगळंच गणित

जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले, वाचा सविस्तर ...

'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब' - Marathi News | 'Happiness if Sharad Pawar becomes President, a matter of pride for Maharashtra', Says Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवार राष्ट्रपती झाल्यास आनंदच, ती महाराष्ट्रासाठी गर्वाची बाब'

येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली. ...

राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय... - Marathi News | Presidential Election: Uddhav Thackeray will be absent from the meeting called by mamata banerjee; Sharad Pawar may absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणूक: ममतांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार, कारण काय...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण असावा? याबद्दल अंदाज बांधले जात आहे. या बैठकीला माकपचे सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. ...

राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित - Marathi News | Presidential election announced, polls on July 18, BJP announces candidates in third week of June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदाची निवडणूक जाहीर, १८ जुलै रोजी मतदान, या महिन्यात भाजप करणार उमेदवार घोषित

Presidential election : जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात नसल्याने हा केंद्रशासित प्रदेश निवडणुकीत प्रक्रियेत नाही. राज्यसभेतही जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी नाहीत.  ...

President Election: कोण असेल विरोधी पक्षांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही नावं आघाडीवर - Marathi News | President Election: Gulam Nabi Azad will be the Opposition's Presidential Candidate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण असेल विरोधी पक्षांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, ही नावं आहेत आघाडीवर

President Election 2022: लवकरच सत्ताधारी भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. तर आता विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार की, एनडीएच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होणार याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे. ...

Presidential Election 2022: 18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, 21 जुलै रोजी भारताला मिळणार नवे राष्ट्रपती - Marathi News | Presidential Election 2022: Presidential election to be held on 18th July, counting of votes on 21st July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 जुलैला होणार राष्ट्रपतीपदाची निवडणूक, 21 जुलै रोजी भारताला मिळणार नवे राष्ट्रपती

Presidential Election 2022: भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. ...