लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रपती राजवट

राष्ट्रपती राजवट, मराठी बातम्या

President rule, Latest Marathi News

अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर - Marathi News | vanchit bahujan aghadi prakash ambedkar demands president rule in maharashtra after governor meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

Param Bir Singh Letter: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. ...

नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | shiv sena leader vinayak raut criticised narayan rane on presidential rule in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या पत्राला अमित शाहंकडून केराची टोपली; राऊतांचा हल्लाबोल

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी" - Marathi News | ncp leader nawab malik criticized bjp leader narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

maha vikas aghadi : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत दिसत नाहीत. ठाकरे सरकारवर टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर विरोधकांकडून आळवण्यात आला. ...

"संविधानाचे पालन झाले नाही तर माझा रोल सुरु"; प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत? - Marathi News | "if constitution is not followed, my role will start"; jagdeep dhankhad Warns Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संविधानाचे पालन झाले नाही तर माझा रोल सुरु"; प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत?

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | The President's rule cannot be enforced in Maharashtra, the Supreme Court rejected the petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यातील सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षांकडून हालचाली करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे सरकार म्हणजे तीन पायांची शर्यत असून जास्त काळ टीकणार नाही, असेही अनेकदा विरोधी पक्षातील काही नेत्यांनी म्हटलं होत. ...

"केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र सरकार बंडखोरीच्या भूमिकेत; राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता" - Marathi News | "Maharashtra government in rebellion against central; President's rule likely" Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र सरकार बंडखोरीच्या भूमिकेत; राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता"

Prakash Ambedkar, Mahavikas Aghadi News: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत; केंद्र-राज्यात शह-काटशह ...

राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ - Marathi News | ‘Naughty’ support for presidential Rule | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रपती राजवटीच्या प्रयत्नांना ‘नॉटी’ पाठबळ

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार जावं आणि राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठीचा पाया तयार करण्याचं काम सध्या चाललं आहे. आता त्या पायावर सरकार बरखास्तीची इमारत उभी राहते की ती कोसळून प्रयत्न करणारेच त्या खाली गाडले जातात ते पहायचे. ...

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात - Marathi News | Demanding presidential rule is a blow to the framework of democracy - Rahul Gandhi BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे. ...