शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू  होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या  भूमिकेसाठी तिला  फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’  मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत.

Read more

क्रिकेट : IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स

फिल्मी : OMG! इतक्या वर्षांत इतकी बदलली प्रिती झिंटा, फोटो पाहून व्हाल थक्क

फिल्मी : IIFA AWARDS 2019: मध्ये माधूरी पासून ते सारा खान पर्यंत पाहायला मिळाला फॅशन का जलवा

फिल्मी : सुश्मिता नाही एकटी, या सेलिब्रिटींनीही निवडला स्वत:पेक्षा लहान वयाचा जोडीदार!!

फिल्मी : भय्याजी सुपरहिट या चित्रपटाच्या प्रमोशनला अर्शद वारसी आणि प्रिती झिंटा यांनी या अंदाजात लावली हजेरी

फिल्मी : इंडियन आर्मीची पार्श्वभूमी असलेल्या बॉलिवूडच्या 7 लोकप्रिय अभिनेत्री

फिल्मी : कुणाला कॉफी शॉपमध्ये तर कुणाला बर्थडे पार्टीत मिळाला ब्रेक, रातोरात झाले स्टार!