बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
Pooja sawant: पूजाचा लग्नापूर्वीचा प्रत्येक सोहळा आणि कार्यक्रम चांगलाच गाजताना दिसत आहे. या सोहळ्यांमधील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. ...
Solution to get rid of the jet lag & stiffness in body: तुम्हालाही प्रवासानंतर जेटलॅगचा त्रास होत असेल किंवा भविष्यात झाला तर अभिनेत्री प्रिटी झिंटाने (Prity Zinta) सांगितलेला हा उपाय लक्षात ठेवा... ...