बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याच ‘तारा रम पम’मधून प्रितीचा बॉलिवूड डेब्यू होणार होता. पण, काही कारणांनी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून तिला बे्रक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात प्रिती सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. यानंतर प्रितीला ‘सोल्जर’ मिळाला आणि पुढे तिने एकापेक्षा एक हिट दिलेत. Read More
प्रिती झिंटाने रोहित शर्माला पंजाब संघात घेण्यावरुन एक वक्तव्य प्रसिद्ध झालं होतं. अखेर प्रितीने त्याबद्दल तिचं स्पष्टीकरण दिलंय (preity zinta, rohit sharma) ...
पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks) ...